Kokan: वेंगुल्र्यात 20 मे रोजी महारक्तदान शिबिर

0
136
महारक्तदान शिबिर
Kokan: वेंगुल्र्यात 20 मे रोजी महारक्तदान शिबिर

वेंगुर्ला प्रतिनिधी – जबरदस्त सांस्कृतिक कला क्रिडा मित्रमंडळ, राऊळवाडा आयोजित आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच मंडळाचे सदस्य अजित राऊळ यांच्या वाढदिवसानिमित्त सलग तिस-या वर्षी 20 मे रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे शिबिर राऊळवाडा येथील एस.आर.पेट्रोलपंप जवळ सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत घेण्यात येणार आहे.

इच्छुक रक्तदात्यांनी आपाली नावनोंदणी बापू वेंगुर्लेकर (9604262733) किंवा स्वप्निल पालकर (8482835493) यावर करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here