बांगरवाडी- बांगरवाडी- वेल्हे येथुन रविवार दिनांक २७ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १ ते २ या वेळेत हि दोन मुले बेपता झाली आहेत. कु.स्वराज संदीप घोंगाळे आणि कु अनुष्का संदीप घोंगाळे अशी या दोन्ही भावंडांची नावे आहेत. तरी ही मुले कोणास आढळल्यास त्वरित खालील मोबाईलवर संपर्क करण्याची विनंती करण्यात आली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-मसुरे-देऊळवाड्यात-शिवसे/
संपर्क क्रमांक- 9881494810 , 9325255124 , 9011463680