Kokan: वेळकर कराटे-डो अकॅडमीच्या परिक्षेमध्ये राजदत्त राऊळला Yellow Belt!

0
120
वेळकर कराटे-डो अकॅडमी,
वेळकर कराटे-डो अकॅडमीच्या परिक्षेमध्ये राजदत्त राऊळला Yellow Belt!

परुळे- परुळे हायस्कूल येथे वेळकर कराटे-डो अकॅडमी मार्फत घेण्यात आलेल्या कराटे परिक्षेमध्ये गजानन विद्यालय पाट शाळेतील एकूण २८ विद्यार्थ्यांनी First White Belt परिक्षेसाठी सहभाग घेतला. त्यातील २४ विद्यार्थी पास होऊन आता First White Belt झाले आहेत. तसेच मिहीर परब, आदर्श पेडणेकर, आणि आरुष राऊळ या तीन विद्यार्थ्यांनी चांगल्या कामगिरीच्या जोरावर Promotion मिळवून थेट Second White Belt मिळवला. या परिक्षेमध्ये राजदत्त राऊळ या विद्यार्थ्याने सर्वात उत्तम कामगिरीचे प्रदर्शन केले व त्यामुळे त्याला परिक्षकांकडून Double Promotion देवून थेट Yellow Belt देण्यात आला आहे.https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here