उज्ज्वल फाऊंडेशन व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य शाखा -सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र अमृत महोत्सव 2023-24 अभियान संपन्न करण्यात आले. या अभियान अंतर्गत शालेय व सहशालेय निबंध स्पर्धाचे निकाल जाहीर
सिंधुदुर्ग- उज्ज्वल फाऊंडेशन व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य शाखा -सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र अमृत महोत्सव 2023-24 अभियाना अंतर्गत शालेय व सहशालेय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. https://sindhudurgsamachar.in/ratnagiri-चंद्रनगर-येथे-जागतिक-ना/
या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. प्रथम क्रमांक – कु. तन्वी राजेंद्र कदम (कोट कामते), द्वितीय क्रमांक – कु. प्राची संभाजी परब (कट्टा ), तृतीय क्रमांक -ऐश्वर्या संभाजी परब (कट्टा ), उत्तेजनार्थ कु. समीर दीपक पालव (कट्टा ),कु. तेजस्वी शरद वायगणकर(पावशी ) कु. राजकुमार आनंद दुखंडे (कट्टा ) या सर्व विजेता सहभागी विद्यार्थ्यांचे श्री. डी. टी. आंबेगावे संस्थापक अध्यक्ष प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य, सौ. भारती गावडे अध्यक्षा उज्ज्वल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य. श्री. श्रीराम कदम कोकण संघटक प्रे. सं. व. पं. सेवा संघ व सचिव उज्ज्वल फाऊंडेंशन, श्री. गोपाळ पावसकर जिल्हा अध्यक्ष प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ. श्री. सिद्धेश मसुरकर खजिनदार उज्ज्वल फाऊंडेशन, श्री. प्रणित पालव सचिव प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, श्री. भिकाजी गावडे उपाध्यक्ष उज्ज्वल फाऊं डेंशन, श्री. शशांक कुमठेकर उपाध्यक्ष प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, श्री. संजय मांजरेकर जिल्हा संपर्क प्रमुख प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ. सौ. श्रावणी कदम सदस्या उज्ज्वल फाऊं डेशन, सुप्रिया सांडे सदस्या उज्ज्वल फाऊंडेशन, या सर्वांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या