Kokan: शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ,एच एस सी परीक्षा (१२ वी) फेब्रुवारी / मार्च २०२३ चा निकाल ९७.९७%!

1
161
शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ,एच एस सी परीक्षा (१२ वी) फेब्रुवारी / मार्च २०२३ चा निकाल ९७.९७%!
शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ,एच एस सी परीक्षा (१२ वी) फेब्रुवारी / मार्च २०२३ चा निकाल ९७.९७%!

प्रतिनिधी – पांडुशेठ साठम

१२ वीचा निकाल जाहीर झाला आहे. शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा एच एस सी परीक्षा (१२ वी) फेब्रुवारी / मार्च २०२३ चा निकाल जाहीर झाला असून यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्याचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षक व पालकांचे अभिनंदन!!!https://sindhudurgsamachar.in/kokan-१२१-शाळांमध्ये-शिक्षक-उप/

महाविद्यालयाचा निकाल जाहीर करताना कला शाखेचा निकाल :95.65% लागला आहे.कला शाखेतून एकूण ४६ विद्यार्थी बसले होते.त्यातून ४४% विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेचा निकाल 99.01% लागला आहे. वाणिज्य शाखेतून एकूण १०२ विद्यार्थी बसले होते.त्यातून ९९.०१% विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत.कला आणि वाणिज्य शाखांचा संयुक्त निकाल ९७.९७% लागला आहे.

विशेष प्राविण्यामध्ये ०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम श्रेणीमध्ये एकूण ८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून द्वितीय श्रेणी ५४ विद्यार्थ्यांना मिळाली आहे.तृतीय श्रेणीमध्ये २ विद्यार्थ्यांना मिळाली आहे.



      

                      

                  

            

                     

सर्व विद्यार्थ्याचे, मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे व पालकाचे अभिनंद

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here