वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला-माणिकचौक येथील रहिवासी श्रीमती शुभांगी नामदेव वालावलकर (८५) यांचे १५ एप्रिल रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. राजलक्ष्मी ऑईल मिलचे मालक किशोर वालावलकर यांची ती आई होय.https://sindhudurgsamachar.in/kokan-पणदूर-महाविद्यालयात-लोक/
फोटो – शुभांगी वालावलकर


