Kokan: श्री देवी माऊली मंदिर तिरोडा येथे शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी वाढदिवस जत्रौत्सव

0
36
श्री देवी माऊली मंदिर तिरोडा
श्री देवी माऊली मंदिर तिरोडा येथे शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी वाढदिवस जत्रौत्सव

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l तिरोडा l वार्ताहर-दिनेश शांताराम मयेकर

सावंतवाडी देवी माऊली मंदिर तिरोडा येथे माघ कृष्ण नवमी शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी वाढदिवस जत्रौत्सव सकाळी 07.00 वाजता महाअभिषेक , समाराधना, ओटी भरणे, केळी मानवणे, नवस बोलणे व फेडणे, दुपारी 01.30 वाजता महाआरती व महाप्रसाद रात्रौ 10.30 वाजता दीप उजळणे रात्रौ 11.00 वाजता श्रीं ची सवाद्य पालखी मिरवणूक व फटाक्यांची आतषबाजी रात्रौ 12.00 वाजता पार्सेकर दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला यांचा नाट्यप्रयोग. तरी सर्व भाविकांनी व भक्तांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा.असे आवाहन श्री देवी माऊली देवस्थान तिरोडा व ग्रामस्थ यांनी केले.https://sindhudurgsamachar.in/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here