सावंतवाडी- टीव्ही,मोबाईल या पासून दूर ठेवून मुलांच्या सर्वांगीत विकासासाठी आपण प्रयत्नशील आसाल तर मुक्तागंण ने सावंतवाडीत पालकांना चिंता मुक्त करण्यासाठी मुक्तांगण डे केअर सेंटर तसेच क्लासेच ची सुविधा उपलब्ध केली आहे यात नर्सरी ते २ वर्षाच्या मुलांसाठी सकाळी १०ते सायं.५.००वाजे पर्यंत डे केअर सेंटर ची सेवा सुरू केल्याने नोकर दार पालकांना मुलांना घरी एकट ठेवून त्यांची काळजी तसेच संस्काराची चिंता दूर झाली आहे तसेच जुनियर केजी ते आठवी पर्यंतच्या मुलांसाठी होमवर्क तसेच ग्रामर इत्यादी अभ्यासक्रम समाविष्ट करून क्लासेस आणि जेवणाची सुविधा उपलब्ध केली आहे.खास करून मिलाग्रीस हायस्कुल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय केली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-कोकण-पदवीधर-मतदारसंघाच्/
बाबा फर्नांडीस एफ- १२२ बांदेकर मेस समोर मिलाग्रीस हायस्कूल नजिक सालईवाडा सावंतवाडी येथे सौ.पल्लवी सावंत ,सौ.सुरेखा बोंद्रे मो.8275629860,8983757132 यांचेशी संपर्क साधुन या उपक्रमा विषयी अधिक माहीती घेवू शकता.