Kokan : सावंतवाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पदी पालघरचे डेप्युटी इंजिनियर श्री.महेंद्र किणी यांची नियुक्ती

0
55
सावंतवाडी सा. बां. वि. कार्यकारी अभियंता श्पदावर री.महेंद्र किणी यांची नियुक्ती
सावंतवाडी सा. बां. वि. कार्यकारी अभियंता श्पदावर री.महेंद्र किणी यांची नियुक्ती

पत्रकार आबा खवणेकर व पत्रकार प्रसन्न गोंदावळे यांनी कार्यकारी अभियंता श्री.महेंद्र किणी साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत

सावंतवाडी:-सावंतवाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती अनामिका चव्हाण यांची काही दिवसां पुर्वी रत्नागिरी येथील महाप्रकल्प विभागात बदली करण्यात आली आहे. त्यामुळे हे पद रिक्त होते.आता या रिक्त असलेल्या सावंतवाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता या पदावर पालघर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनियर श्री.महेंद्र किणी यांची नियुक्ती झाली आहे.त्यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला आहे.http://सावंतवाडी सा. बां. वि. कार्यकारी अभियंता श्पदावर री.महेंद्र किणी यांची नियुक्ती

कोकणचा तडाखा न्यूजचे संपादक व पत्रकार श्री.आबा खवणेकर व ग्लोबल महाराष्ट्र या न्यूज चॅनचे संपादक तसेच पत्रकार श्री.प्रसन्न गोंदावळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवनिर्वाचित कार्यकारी अभियंता श्री.महेंद्र किणी साहेब यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here