सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी व आरक्षित समाज महासंघ सिंधुदुर्गची जिल्हा कार्यकारणी जाहीर या नवनिर्वाचीत कार्यकारणीत जिल्हाअध्यक्ष मा. श्री नितीन वाळके .कार्याध्यक्ष -श्री . रमण वायंगणकार ,श्री . चंद्रशेखर उपरकर , महासचिव एड. नंदन वेंगुर्लेकर .उपाध्यक्ष जगदीश चव्हाण ,भगवान रणसिंग ,शफीक खान , सत्यवान साटेलकर. खजिनदार -गणेश यशवंत उर्फ़ बाळासाहेब बोर्डेकर
सहखजिंदार- श्री वसंत तांडेल ही कार्यकारी मंडळी असतील . तर जिल्हा समन्वय समिती अध्यक्ष व केंद्रीय कार्यकारणी समितीवर- श्री सुनील भोगटे .राष्ट्रीय ओबीसी महासंघच्या राज्य कार्यकारणी समितीवर श्री हेमंत उर्फ़ काका कुडाळकर, श्री आनंद मेस्त्री, श्री बाळा कनयाळकर, श्री महेश अंधारी, अशोक पवार यांची शिफारस करण्यात आली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-कणकवली-तालुका-शिवसेना-नव/
तसेच पुढील जिल्हा कार्यकारणी सदस्य…. जिल्हा प्रवक्ता श्री सावळाराम अनावकर ,श्री सुजित जाधव ,श्री महेश परुळेकर .जिल्हा संयोजक- श्री अतुल बंगे, जिल्हा समन्वयक- संदीप कदम जिल्हा संघटक -पुरुषोत्तम वाढोकार ,संयोजक सौ अमिदि भिकाजी मेस्त्री .सचिव- नारायण साळवी , चंद्रकांत कासार ,संजय पेंडुरकर , भरत आवळे , तसेच जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री अशोक पवार , श्री केटी चव्हाण , श्री रोहन कदम, श्री रमेश पिंगुळकर , श्री चंद्रसेन पाताडे, श्री नामदेव मटकर , श्री चंद्रकांत कुंभार ,श्री दिलीप मस्के , श्री रघुनाथ सोनवडेकर , रुपेश पिंगुळकर एड सुदीप कांबळे यांची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. .