Kokan: सौ.प्रतिक्षा प्रशांत साटम यांची महिला आघाडी पदावर निवड

0
8
महिला आघाडी पदावर निवड
सौ.प्रतिक्षा प्रशांत साटम यांची महिला आघाडी पदावर निवड

शिरगांव: शिरगांव येथील सौ.प्रतिक्षा प्रशांत साटम यांची कणकवली, देवगड, वैभववाडी तालुका उपजिल्हा संघटक ( उपजिल्हाप्रमुख) महिला आघाडी या पदावर नेमणूक झाली आहे. त्यांची निवड सेना भवन येथून करण्यात आली आहे येथील प्रतिक्षा.. कोकणातील विविध स्तरातून त्यांचे हार्दिक भगवे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक भगव्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. https://sindhudurgsamachar.in/kokan-सिंधुदुर्ग-जिल्ह्यातील-12/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here