Kokan: 2000 हजार जिलेटीन चा कांड्या आणि 13 हजार रुपये किमतीचे डीटोनेटर आंबेरी चेक पोस्टवर जप्त

0
83
डीटोनेटर ,
2000 हजार जिलेटीन चा कांड्या आणि 13 हजार रुपये किमतीचे डीटोनेटर आंबेरी चेक पोस्टवर जप्त

देवगड – तालुक्यातील आंबेरी पोलीस चेकपोस्ट वर शुक्रवारी सायंकाळीं 7 वा. सुमारास लोकसभा निवडणुक स्थायी सर्वेक्षण पथक यांनी रत्नगिरी कडून देवगडचा दिशेने येणारी एक्स युव्ही 500 गाडीची तपासणी केली असता या गाडीमध्ये 34 हजार किमतीचा 2000 हजार जिलेटीन चा कांड्या आणि 13 हजार रुपये किमतीचे डीटोनेटर जप्त केलेआंबेरी चेक पोस्ट हे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीमेवर असल्याने यामुळे खळबळ उडालीगाडी सहित 7लाख 45 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे याप्रकरणी मुकेशकुमार लालूराम पवार आणि त्याचा सहकारी देवेंद्र सिंह रमनलाल राठोड मूळ रा राजस्थान सध्या रा पाटगाव देवरूख या दोघांवर गुन्हा दाखल केला आहेविजयदुर्ग पोलीस पुढील तपासासाठी देवरुख येथे रवाना झाले आहे

पोलिसांना नेमके काय सापडलेतुळसणी तालुका संगमेश्वर (देवरुख) जिल्हा रत्नागिरी येथून त्याच्या वडिलांच्या मालकीच्या चार भुजा इंटरप्राईजेस या स्फोटक पदार्थाच्या गोडाऊन मधून 2000 जलेटीनच्या जिवंत कांड्या (super- 90) explosive किंमत 34,000/- व 1000 डेटोनेटर किंमत 11,000/- रुपये असे एकूण 45,000/- रुपयांच्या स्फोटक पदार्थ सापडले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here