सुनिता भाईप / ( सावंतवाडी)
सावंतवाडी : अज्ञात वहानाने भेकरूला जोरदार धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आंबोली घाटामध्ये रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली. हि घटना ओवळी मोरीजवळ घडली असून भेकरूचा म्रुत्यु झाल्याने अज्ञात वहानाच्या चालकाने पळ काढला. सदर घटना बाजारवाडीतील ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच ग्रामस्थांनी याची कल्पना वनविभागाला दिली. https://sindhudurgsamachar.in/kokan-कुडाळ-मालवण-तालुक्यात-वि/
आंबोली घाटात रात्री वन्य प्राणी पाहावयास मिळतात. वाहनचालकांसाठी वनविभागाने सूचनाफलक लावलेले असूनही वाहनचालक भरधाव येतात आणि मुक्या प्राण्यांचा बळी जातो.