Kokan: अणसूरपाल हायस्कूलमध्ये योगाची प्रात्यक्षिके

0
28
योग,
अणसूरपाल हायस्कूलमध्ये योगाची प्रात्यक्षिके

वेंगुर्ला प्रतिनिधी-अणसूर पाल हायस्कूलमध्ये योग दिन साजरा करताना विद्यार्थ्यांकडून योग प्राणायामाची प्रात्यक्षिके करून घेतली. तर मुख्याध्यापक राजेश घाटवळ यांनी योग व प्राणायाम यांचे धावपळीच्या जीवनात शारिरीक व मानसीक स्वास्थ्यासाठी असणारे महत्त्व विशद केले. यावेळी शिक्षक विजय ठाकर, अक्षता पेडणेकर व चारूता परब उपस्थित होते.https://sindhudurgsamachar.in/kokan-व्यस्त-जीवनशैलमधून-योगा/

फोटोओळी – अणसूरपालमधील विद्यार्थ्यांनी योगाची प्रात्यक्षिके केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here