वेंगुर्ला मालवण सागरी महामार्ग वाहतूकीस बंद
⭐कुडाळ-आंदुर्ले मुणगी गावात नदीच्या पाण्याचा शिरकाव तर काही घरांना पाण्याचा वेढा .केळुस कालवीबंदर सागरी महामार्ग पुलावर पुराचे पाणी आल्याने वाहतूकीस बंद झाला आहे https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-कणकवलीत-गडनदी-व-जानवली-न/ 03 V Times Square
असाच प्रकार दाभोली येथेही पुराचे पाणी चढल्याने गावा गावाचा संर्पक तुटला असून तालूक्याच्या ठिकाणी कामगार अडकून पडले असल्याचे समजते.


