Kokan: आंबोलीत कंटेनरसह तब्बल ७०० बॉक्स दारुसाठा जप्त

0
31
७०० बॉक्स दारुसाठा जप्त
आंबोलीत कंटेनरसह तब्बल ७०० बॉक्स दारुसाठा जप्त

एसएसटी पथकाची कारवाई; ३३ लाखाच्या दारुसह ५३ लाखाचा मुद्देमाल जप्त

आंबोली,ता.२४: बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा कंटेनर आंबोली पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी केरळ येथील एकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत ३३ लाखाच्या दारुसह २० लाखाचा कंटेनर असा मिळून ५३ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-गौरव-हर्णे-माजी-नगराध्यक/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here