सावंतवाडी(गोपाळ पावसकर) -इन्सुली बिलेवाडी मधील कलाकार गजेंद्र कोठावळे आता दिसणार कर्नाटक मधील दडपण या मराठी आणि कन्नंड अशा दोन्ही भाषेतील चित्रपट मध्ये
महाराष्ट्र मधील काही मालिका ,चित्रपट आणि पुरस्कार मध्ये बाजी मारून त्यांनी आपले नाव हे एका वेगळ्या म्हणजे कर्नाटक मध्ये बेळगाव इथे झालेल्या चित्रपट एका दारुडा म्हणून भूमिका केली आणि तो चित्रपट उद्या शनिवार 05 आॅगस्ट 2023रोजी सकाळी 11:30 वाजता हा चित्रपट बेळगाव मधील ग्लोब या सिनेमागृहात प्रदर्शित होणाऱ आहे .https://sindhudurgsamachar.in/kokan-संत-राऊळ-महाराज-महाविद्य-2/
हा चित्रपट अस्मिता क्रियेशन बेळगाव प्रस्तुत व श्री राजेश लोहार निर्मित आणि श्री संतोष सुतार दिग्दर्शित केला आहे. शालेय विद्यार्थी यांच्या जीवनावर आधाराीत आहे आणि खास म्हणजे या चित्रपट चे जे कलाकार निरीक्षण केले होते ते ही गजेंद्र कोठावळे यांनी परीक्षक म्हणून काम पहिले होते .