Kokan: उभादांडा येथील गणपतीचे विसर्जन

0
61
उभादांडा येथील गणपतीचे विसर्जन
उभादांडा येथील गणपतीचे विसर्जन

वेंगुर्ला प्रतिनिधी- उभादांडा येथील गणपती मंदिरात स्थानापन्न असलेल्या श्री गणपतीच्या मूर्तीचे होळीच्या आदल्या दिवशी विसर्जन करण्याची परंपरा आहे. त्यानुसार शनिवारी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत सागरेश्वर किनारी वाजत गाजत गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. या गणपतीच्या विसर्जनापूर्वी मंदिरात शुक्रवारी म्हामण्याचा कार्यक्रम झाला. हजारो भाविकांनी या म्हामण्याचा लाभ घेतला. https://sindhudurgsamachar.in/kokan-पंचायत-समिती-दापोलीचे-मत/

फोटोओळी – हजारो भाविकांच्या उपस्थितीत गणपतीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here