वेंगुर्ला प्रतिनिधी- ‘चंद्रयान‘ या विषयावर घेतलेल्या स्वरचित काव्य लेखन स्पर्धेत खुल्या वयोगटात उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलमधील इयत्ता दहावीचा विद्यार्थी दिपेश जयराम वराडकर याने उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला आहे. त्याला लिपिक अजित केरकर तसेच प्रा. वैभव खानोलकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
https://sindhudurgsamachar.in/kokan-महाराष्ट्र-प्रदेश-युवक-क/
फोटो – दिपेश वराडकर