Kokan: कुडाळ येथील वेलनेस मेडिकल स्टोअरचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन

0
38
कुडाळ येथील वेलनेस मेडिकल स्टोअरचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन
कुडाळ येथील वेलनेस मेडिकल स्टोअरचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन
कुडाळ - आमदार वैभव नाईक यांचे शालेय जीवनापासुनचे सहकारी कसाल येथील उद्योजक नवीन बांदेकर यांनी कुडाळ येथे पोस्ट ऑफिस नजीक सुरु केलेल्या वेलनेस फोरएव्हर या मेडिकल स्टोअरचे उदघाटन रविवारी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/kokan-प्रथम-कुलदेवता-पुजन-का-कर/

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,  उद्योजक नवीन बांदेकर, कृष्णा धुरी, उदय मांजरेकर, द्वारकानाथ घुर्ये, श्री.जडये, अवधूत मालणकर, संजय भोगटे,राजू गवंडे, कसाल सरपंच राजन परब,सत्यवान चव्हाण,बाळा कांदळकर, श्रीम.आशालता बांदेकर, सौ. ऋतुजा बांदेकर, ओम बांदेकर आदी उपस्थित होते. आमदार वैभव नाईक यांचे शालेय जीवनापासुनचे सहकारी कसाल येथील उद्योजक नवीन बांदेकर यांनी कुडाळ येथे पोस्ट ऑफिस नजीक सुरु केलेल्या वेलनेस फोरएव्हर या मेडिकल स्टोअरचे उदघाटन रविवारी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.        

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here