प्रतिनिधी – पांडुशेठ साठम
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख मा.आ. श्री.आदित्य ठाकरे यांचा सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा दौरा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख मा.आ.श्री.आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. गुरुवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२३ रोजी दोडामार्ग येथून दौरा सुरु होणार आहे. त्यांचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-एसटी-महामंडळाला-विक्रम/
सकाळी ११ वा . खळा बैठक – श्रीम.लीना कुबल यांचे घर, दोडामार्ग, (दोडामार्ग तालुका )
सकाळी ११.३० वा,दोडामार्ग ते सावंतवाडी (३६ कि.मी ५५ मि )
दुपारी १२.२५ वा. खळा बैठक – श्री. चंद्रकांत कासार यांचे घर सावंतवाडी (सावंतवाडी, वेंगुर्ला तालुका)
दुपारी १ वा -सावंतवाडी ते कुडाळ ( २२ कि.मी -३० मि)
दुपारी १.३० वा – भेट – श्री. मंदार शिरसाट यांचे घर कुडाळ
दुपारी १.४० वा -कुडाळ ते बांबर्डे (०५ कि.मी – १० मि)
दुपारी १.५० वा खळा बैठक – श्रीम.स्नेहा दळवी यांचे घर ,बांबर्डे (कुडाळ,मालवण तालुका)
दुपारी २.२० वा. बांबर्डे ते कणकवली (३५ कि.मी ४० मि )
दुपारी ३.०० वा. खळा बैठक व पत्रकार परिषद – श्री.सतीश सावंत यांचे घर ,कणकवली (वैभववाडी -देवगड तालुका)
सायं ४.०० वा.- कणकवली ते राजापूर (५५ कि.मि १ तास)
सायं ५.०० वा. खळा बैठक – श्री.प्रफुल्ल लांजेकर यांचे घर ,राजापूर (राजापूर तालुका )
सायं ५.३० वा.राजापूर ते करबुडे – (७५ कि.मी १ तास ५४ मि)
सायं ७.२५ वा.खळा बैठक – श्री.विनोद सीताप यांचे घर .करबुडे फाटा (रत्नागिरी तालुका )
रात्रौ ०८.०० वा करबुडे (११० कि.मी- २ तास ३० मि )
रात्रौ १०.३० वा -रात्रौ मुक्काम