Kokan: गणपतीपुळेतील हाॅटेल व्यावसाईकाची आॅनलाईन सत्तावीस हजाराची फसवणूक

0
96
ऑनलाइन गंडा,cyber crime,
गणपतीपुळेतील हाॅटेल व्यावसाईकाची आॅनलाईन सत्तावीस हजाराची फसवणूक

रत्नागिरी– गणपतीपुळे येथील हाॅटेल व्यावसायीक चंद्रकांत मोरे यांची २७००० हजारांची आॅनलाईन फसवणूक जयगड पोलिस ठाण्यात आॅनलाईन गुन्हा दाखल . गणपतीपुळे येथील दिपक एझिक्यूटीव चे मालक मोरे यांना आॅनलाईन रूम बुकिंग संदर्भात फोन आला. त्या नुसार रूम बुक करून आॅनलाईन पैसे पाटवतो असे सांगून तीसहजार खात्यात जमा झाल्याचा खोटा मॅसेज पाठवला गेला. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-मुंबईत-थंडीचा-कडाका-ताप/

त्या वेळी कामात व्यास्त असल्याने आणि आॅन लाईन बुकींग रोज होत असल्याने फारसे लक्ष न देता आपल्या कामात वेस्त असतानाच त्याच व्याक्तीने पुन्हा फोन करून चुकून तीनहजार एेवजी तीसहजार पाठवले तरी तीन हजार ठेवून सत्तावीस हजार परत पाटवायची विनंती केली असता मोरे यांनी तीसहजार खात्यात जमा झाल्याचा आलेला मॅसेज पाहून त्याच नंबरला सत्तावीसहजार पाठवून दिले असता बॅंकमार्फत आलेला मॅसेज पाहून मोरे मात्र हडबडले. आपली आॅनलाईन फसवणूक झाली असल्याची खात्री होताच मोरे यांनी जयगड पोलिस ठाण्यात आॅनलाईन फसवणूकीचा गुन्हा अज्ञात इसमा विरूध दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here