प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
कुडाळ- खानोलकर दशावतार मंडळ खानोली या मंडळाने सामाजिक बांधिलकी जोपासत कर्करोग ग्रस्त बबन घावनळकर यांना मंडळाचे संचालक बाबा मेस्त्री व सर्व कलाकारांनी मिळून १११११ (अकरा हजार एकशे अकरा रू.) रुपये रक्कम सौ. कविता घावनळकर (पत्नी) याच्याकडे सुपूर्त केली .https://sindhudurgsamachar.in/kokan-कुडाळ-शहरातील-वरची-कुंभा/
दशावतारी कलाकार बबन घावनळकर यांनी बरेच शिष्य घडवलेत. पण सध्या कर्क रोगावर उपचार घेण्यासाठी कोल्हापूर इथे आहेत. त्यांना आर्थिक सहकार्याची आवश्यकता आहे.