Kokan: जिल्ह्यात इंग्रजी विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा होणार सन्मान

0
8
जिल्ह्यात इंग्रजी विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा होणार सन्मान

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार /वेंगुर्ला/ प्रतिनिधी

वेतोरे येथील श्री देवी सातेरी हायस्कूलच्यावतीने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये मराठी माध्यमाच्या हायस्कूलमधून इंग्रजी विषयात जिल्ह्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला कै.दिनानाथ नाईक पारितोषिक देऊन गौरविण्यात आहे. दरम्यान, सिधुदुर्ग जिल्ह्यात इंग्रजी विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रक व फोन नंबर श्री देवी सातेरी हायस्कूल, वेतोरे, ता. वेंगुर्ला, जि. सिधुदुर्ग या पत्त्यावर १५ डिसेंबरपूर्वी पाठवावेत असे आवाहन करण्यात आले आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-राज्याचे-21-वे-मुख्यमंत्र/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here