प्रतिनिधी- पांडुशेठ साठम
देवगड: मोरेश्वर गोगटे महाविद्यालयामध्ये आज जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन मनवण्यात आला. यावेळी देवगड पोलीस ठाणेच्या अधिकाऱ्यांनी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींना अमली पदार्थ व मानवी जीवनावरील दुष्परिणाम, अमली पदार्थ विरोधी कायदा व या अनुषंगाने आवश्यक माहिती देण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/kokan-जागतिक-योग-दिनाच्या-निमि/
यावेळी देवगड पोलीस ठाणेच्या वतीने दोन पोलीस अधिकारी, चार अंमलदार, हजर होते तर शिक्षक व शंभर ते दीडशे विद्यार्थीविद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता अशी माहिती श्री. निळकंठ बगळे ,पोलीस निरीक्षक देवगड पोलीसठाणे यांनी दिली आहे