वेंगुर्ला प्रतिनिधी – कोल्हापूरचे प्रसिद्ध नैसर्गिक उपचार तज्ज्ञ व अॅक्युप्रेशर तज्ज्ञ राजाराम खोराटे तसेच पुण्याचे प्रसिद्ध रेकी हिलिंग ग्रँड मास्टर, डाँऊजर एक्सर्पट रश्मीता जोशी हे वेंगुर्ला-गाडीअड्डा येथील मयुरेश पॅलेस येथे 14 मे पर्यंत रुग्ण तपासणी करत असून याचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-अदृश्य-रहस्या/
श्री.खोराटे हे सांधदुखी, गुडघा, कंबर, मणक्याचे/मानेचे विकार, पॅरलॅसिस, सायटीका, हाता पायात वेदना, ऐकू न येणे, कानाचे विकार, डोक्याचे विकार, धाप, अॅलर्जी अशा रुग्णांची तपासणी तर सौ. जोशी या रिलेशन, व्यवसाय, आर्थिक, करिअर, डिप्रेशन, ज्योतिष व हस्तरेषा यावर मार्गदर्शन करीत आहेत. इच्छुकांनी 9168467744, 9970326155 यावर संपर्क साधावा.


