Kokan: पाट येथील नामदेव शंकर सामंत यांचे निधन

0
31
नामदेव शंकर सामंत यांचे निधन
पाट येथील नामदेव शंकर सामंत यांचे निधन

कुडाळ – मनोज देसाई

पाट माधववाडी येथील रहिवाशी, भजनीबुवा सामाजिक कार्यकर्ते , बागायतदार नामदेव शंकर सामंत ऊर्फ (नामाकाका कोंडकर) ७९ याचे उपचारा दरम्यान मुंबई येथे निधन झाले. पाट परिसरात भजन मंडळ स्थापन करून ,भजनसेवा गेली अनेक वर्षे ते सादर करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुली, भाऊ, भावजय, पुतणे, असा परिवार आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-राज्यातील-अनेक-जिल्ह्य/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here