Kokan: पाढ्यांची कार्यशाळा: चार अंकी पाढा सुध्दा एका मिनिटात -विनामूल्य !

0
28
पाढ्यांची कार्यशाळा:
पाढ्यांची कार्यशाळा: चार अंकी पाढा सुध्दा एका मिनिटात -विनामूल्य !

गुरू पौर्णिमेनिमित्त सर्व गुरुवर्यांना मनस्वी वंदन 🙏🙏

लोकाग्रहास्तव पुन्हा एकदा फक्त पाढ्यांच्या कार्यशाळेचे आयोजन… तेही अगदी 🧿 विनामूल्य… विनामूल्य… विनामूल्य…

👉 कृपया सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा आणि नंतरच ग्रुप जॉईन करा, ॲप install करा आणि हा मेसेज तुम्हाला महत्त्वाचा वाटला तरच बिनधास्तपणे इतरांना शेअर करा.

गेल्या 20 वर्षांच्या अनुभवातून मिळणार आपल्याला सर्वोत्तम ज्ञान…
✓ कोणताही पाढा झाला आता एकदम सोपा
✓ जगातील सर्वात सोप्या पध्दतीने पाढे तयार करायला शिकाhttps://sindhudurgsamachar.in/kokan-भाजपमध्ये-असूनही-खासदार/

✓ कॅल्क्युलेटरपेक्षाही फास्ट.

🧿 पाढ्यांची कार्यशाळा 🧿

अनेक वर्षे शिकवून ही तुमच्या मुलांना २६,२७,२८,२९ हे पाढे सहज येतात का❓ नाही तर तुम्ही या कार्यशाळेत उपस्थिती लावलीच पाहिजे, कारण हीच मुले या कार्यशाळेत चार अंकी पाढा सुध्दा एका मिनिटात करतील.

याशिवाय, बरेच काही शिकायला मिळणार आहे.

🧿 पाढ्यांची कार्यशाळा 🧿
👉 कार्यशाळा कधी?
गुरुवार, दि. 25 जुलै 2024
शुक्रवार, दि. 26 जुलै 2024
शनिवार 27 जुलै 2024
सर्व कार्यशाळा सायंकाळी 07.00 वाजता

👉 कार्यशाळा कुठे?
BUDDHIBAL या ॲपवर

Online – live – Practicle

👉 # या कार्यशाळेत काय शिकणार❓
✓ ११ ते २५,००० पैकी कोणत्याही अंकाचा पाढा केवळ एका मिनिटात कसा तयार होतो?❓
✓ कॅल्क्युलेटर पेक्षा अधिक वेगाने कॅल्क्युलेट कसे करायचे❓
✓ दोन, तीन आणि चार अंकी पाढे सुध्दा कॅल्क्युलेटर पेक्षा फास्ट कसे करायचे ❓

👉 # या कार्यशाळेनंतर…
✓ मुलांची गणित विषयाची भीती नष्ट होईल.
✓ आत्मविश्वास वाढीस लागेल.
✓ परीक्षेला बिनधास्तपणे सामोरे जाता येईल.
✓ कॅल्क्युलेशन फास्ट होईल
✓ गुणाकार – भागाकार अनपेक्षित वेळेत पूर्ण करता येईल.
✓ अभ्यासाची आवड निर्माण होईल.

✓ परीक्षेत टक्केवारी वाढेल.

कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी मुलांबरोबर पालक आवश्यक
पालकांशिवाय मुलांना प्रवेश मिळणार नाही, मुलांशिवाय पालक बसू शकतात.

👉 प्रवेश प्रक्रिया
यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतील.

  1. आमचे BUDDHIBAL हे ॲप install करावे लागेल. त्याची लिंक सोबत दिलेली आहे.
  2. आणि आमच्या व्हॉट्स अँप ग्रुप मध्ये आपल्याला सहभागी व्हावे लागेल. कारण, तिथेच तुम्हाला कार्यशाळा अटेंड कशी करायची याबाबतच्या सर्व सूचना दिल्या जातील. या ग्रुप ची लिंक यासोबत देण्यात आलेली आहे.

आमचे BUDDHIBAL ॲप डाऊनलोड करण्यासाठी…
📱 Google Play Store App Link: https://clpted.page.link/sK1i

वरिल लिंक क्लिक करून buddhibal app डाऊनलोड करा.
डाऊनलोड करताना इमेल किंवा फोन नंबर विचारण्यात येईल. तो व्यवस्थित टाकून OTP जनरेट करावा. सदर OTP भरल्यानंतर app सुरू होईल.

आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/Ir1eArjmYej90WCTrpcSMe

अधिक माहितीसाठी संपर्क :
श्री. निकेत नरहरी पावसकर, तळेरे (सिंधुदुर्ग)
पत्रकार दैनिक लोकमत
Call – 9860927199
WhatsApp – 9403120156

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here