वेंगुर्ला प्रतिनिधी- पालकरवाडी उपसरपंच उमा करंगुटकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी भाजपचे यशवंत कापडी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी विजय सावंत यांनी त्यांची निवड जाहीर केली.https://sindhudurgsamachar.in/kokan-सिधुदुर्ग-हिदी-शिक्षक-मं/
यावेळी प्रसन्ना देसाई, बाबली वायंगणकर यांच्यासह सरपंच बंड्या पाटील, सूर्याजी नाईक, उमा करंगुटकर, नंदिता शेर्लेकर, शुभदा गोसावी, नारायण शेर्लेकर, आबा येरम, भाऊ गावडे, दीपक करंगुटकर, समिर गोसावी, विकास अणसूरकर, संगिता परब, दिपक मोहिते, दिनकर पालव, दर्शना पालकर यांनी यशवंत कापडी यांचे अभिनंदन केले.
फोटोओळी – पालकरवाडीचे नुतन उपसरपंच यशवंत कापडी यांचे अभिनंदन करण्यात आले.