⭐आंदुर्ले– प्राप्त माहीती नुसार नाट्य रसिकांसाठी खुशखबर आहे . प.पू. नामदेव महाराज यांच्या ९५ व्या जयंती उत्सवा निमित्त शुक्रवार दि. १३ जुलै २०२३रोजी रात्रौ ठीक ०७:००वाजता संयुक्त दशावतार नाट्य प्रयोग सादर होणार आहे. नाटकाचे नाव नवलाई महिमाअसे आहे. यातील प्रमुख भूमिका आणि कलाकार पुढील प्रमाणे आहेत.https://sindhudurgsamachar.in/kokan-बांदा-निमजगा-शाळा-मोडकळी
महागणपती – आपा गावडे. रिद्धि-सिद्धी – केशव गोसावी. नवलासूर – समीर घडी. करंडकासुर – उदय मोर्ये. नारद – श्रीपाद आरोलकर. सुर्यसुत – संजय वालावलकर
अश्वासेन – मोरेश्वर सावंत ब्रम्हराक्षस – नागेश तांडेल. ऋषी – प्रथमेश खवणेकर. इंद्र – उदय भगत. शेतकरी – मंगेश साटम शेतकरीन – चारुदत्त तेंडोलकर
नयनतारा – रोशन शिरोडकर. आदिमया – सिद्धेश मुणनकर. नवलाई देवी – आपा गावडे
तर संगीत साथ
हार्मोनिअम – काका गोसावी. पखवाज – घनाश्याम मुणनकर. तालरक्षक – सर्वेश धुरी.संगीत साथ देणार आहेत
यासाठी विशेष सहाय्य – ओंकार दशावतार नाट्य मंडळ म्हापण, मालक – काका गोसावी. यांनी यांनी केले असून या नाट्यप्रयोगाचे आयोजक -प.पू. नामदेव महाराज भक्तगण आणि पंचक्रोशी दशावतार कलाकार आहेत.
- प.पू. नामदेव महाराज वटवृक्ष निवास, गोपाळकृष्ण मंदिर आंदुर्ले.या स्थळी नाट्यप्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.