Kokan: भारताचा गौरवशाली परंपरेस दीपोत्सवाने सलाम

0
60
Maruti Stop Dipotsav.jpg
भारताचा गौरवशाली परंपरेस दीपोत्सवाने सलाम

वेंगुर्ला प्रतिनिधी – वेंगुर्ला मारुती स्टॉप येथील पुरातन मारूती मंदिरात दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने एक हजार एकशे अकरा पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-सुपरहिट-मराठी-चि/

संपूर्ण जगात भारताचे नाव चांद्रयान मोहिमेच्या यशस्वीतेने गौरविण्यात आले. या गौरवशाली परंपरेस व शास्त्रज्ञानाच्या संशोधनाला सलाम करण्यासाठी ११११ पणत्या लावून भारताचा गौरवशाली परंपरेस आगळावेगळा सलाम करण्यात आला.  हनुमान मंदिर सेवा न्यास वेंगुर्ला यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

फोटोओळी-चांद्रयानची प्रतिकृती साकारून दीपोत्सव साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here