Kokan: भूतनाथ जत्रौत्सव ५ रोजी

0
36
श्री भूतनाथ देवस्थानचा वार्षिक जत्रौत्सव  मंगळवार दि. ५  डिसेंबर रोजी
श्री भूतनाथ देवस्थानचा वार्षिक जत्रौत्सव  मंगळवार दि. ५  डिसेंबर रोजी

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला येथील श्री भूतनाथ देवस्थानचा वार्षिक जत्रौत्सव  मंगळवार दि. ५  डिसेंबर रोजी संपन्न होत असून सकाळपासूनच केळी-नारळ ठेवणे, रात्रौ नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे. तरी भाविकांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-कामळेवीर-युवा-महोत्सव-2023-क/

फोटो – भूतनाथ मंदिर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here