Kokan: मालवण देऊळवाडा येथे घरावर झाड कोसळून नुकसान पाऊसKokan: मालवण देऊळवाडा येथे घरावर झाड कोसळून नुकसान

0
62
मालवण शहरातीलरस्ते पाण्याखाली
मालवणदेऊळवाडा येथे घरावर झाड कोसळून नुकसान ; सुकळवाड व अन्य काही भागातही नुकसान ⭐ मालवण शहरातीलरस्ते पाण्याखाली

सुकळवाड व अन्य काही भागातही नुकसान – – ⭐ मालवण शहरातीलरस्ते पाण्याखाली

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहर परिसरात गुरुवारी मुसळधार पावसाने कहर माजवला. यामुळे रस्ते पाण्याखाली गेले तर अनेक ठिकाणी पडझडीच्या घटनाही घडल्या आहेत. https://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-सर्वांना-मिळाल

शहर देऊळवाडा येथे नागू अंबाजी वळकर हे मोलमजुरी करून राहत असलेल्या कुटुंबाच्या झोपडी वजा घरात झाड कोसळले. यात घरातील साहित्य यांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. सुकळवाड येथे लवू लक्ष्मण चिंदरकर यांच्या घराचे पडझडीमुळे नुकसान झाले. याबाबत मालवण महसूल प्रशासनाकडे नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here