Kokan: मालवण शहरातील धुरीवाडा येथील दत्ता केळुसकर यांच्या पत्नीचे दुःखद निधन

0
108
आमदार वैभव नाईक कुटुंबियांचे सांत्वन करताना
आमदार वैभव नाईक कुटुंबियांचे सांत्वन करताना

प्रतिनिधी: पांडुशेठ साठम

मालवण – मालवण शहरातील धुरीवाडा येथील दत्ता केळुसकर यांच्या पत्नीचे दुःखद निधन झाले. तसेच कट्टा गुरामवाड येथील गणपत गुराम यांचे दुःखद निधन झाल्याने आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. https://sindhudurgsamachar.in/kokan-सिंधुदुर्गवासियांना-टो/

यावेळी हरी खोबरेकर, बाबी जोगी, यतीन खोत, दीपा शिंदे,भाई कासवकर, उमेश चव्हाण, नरेश हुले, गणपत सावबा, बाळ महाभोज, बाबू टेंबुलकर,सुप्रिया गुराम आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here