Kokan: मॅरेथॉनमध्ये सदू स्पोटर्सचे यश

0
44
सदू स्पोटर्स,
मॅरेथॉनमध्ये सदू स्पोटर्सचे यश

वेंगुर्ला प्रतिनिधी-वेताळ प्रतिष्ठान तुळस सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये वजराट येथील सदू स्पोटर्स अकॅडमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-बॅ-खर्डेकर-महाविद्यालया-3/

यामध्ये यश राणे, श्रीधर गावडे, चिन्मय राणे, चैतन्य राणे, अथर्व राणे, युक्ता राणे आदींचा समावेश आहे. या सर्वांना प्रशिक्षक संतोष राणे यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्यांच वेताळ प्रतिष्ठानचे सचिन परूळकर व गिरेश्वर प्रासादिक भजन मंडळातर्फे अभिनंदन करण्यात आले.

फोटोओळी – सदू स्पोटर्समधील खेळाडूंचे सचिन परूळकर यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here