रत्नागिरी: मेटा फोर्स महाराष्ट्र टीम मधील ग्रेट लीडर सौ.आदिती विश्वासराव हिचे रत्नागिरी येथे दुचाकी अपघातात दुःखद निधन झाले आहे. या प्रसंगी कणकवली मेटा फोर्स महाराष्ट्र ग्रुप ट्रेनिंग सेंटर येथे भावपूर्व श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी. एन. बी. सावंत- कणकवली, सुरेंद्र सोनावणे गोवा, जगदीश मयांगडे रत्नागिरी,शेखर पेडणेकर गोवा,सायर डिसोझा कणकवली, मंजुनाथ गिरीधर मडगांव, विवेक कदम सावंतवाडी, यांनी आदितीच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करत श्रद्धांजली अर्पण केली.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-राज्यात-सायंकाळी-५-वाजे