Kokan: म्हापण खवणे गावात वेगवेगळ्या ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना

0
25
दरडी कोसळल्याच्या घटना,
म्हापण खवणे गावात वेगवेगळ्या ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना

दरडी कोसळल्याने काही घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान – – ⭐ नुकसानग्रस्थ भागाची तलाठी दिगंबर डवरे यांनी तात्काळ पाहाणी करुन पंचनामे करण्यास सुरवात

म्हापण/संदीप चव्हाण – – म्हापण- दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वेंगुर्ले तालुक्यातील खवणे गावात वेगवेगळ्या ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.त्यामुळे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. – नुकसान झालेल्या भागाची तलाठी दिगंबर डवरे यांनी तात्काळ पाहाणी करुन पंचनामे केले. https://sindhudurgsamachar.in/kokan-कास-शेर्ले-सात-किलोमीटर-र/

या भागात दरडी कोसळल्याने काही घरांचे हि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या नुकसान झालेल्या भागाची म्हापण ग्रामपंचायत सरपंच आकांक्षा चव्हाण, उपसरपंच श्रीकृष्ण ठाकूर तसेच ग्रामविकास अधिकारी तुषार हळदणकर तसेच ग्रामपंचायत सदस्य त्याप्रमाणे लोकप्रतिनिधी यांच्या कडून देखील नुकसान झालेल्या घटनास्थळांची पाहाणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here