Kokan: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे या दोन दिग्गज नेत्यांचे सावंतवाडीत आगमन

0
14
राष्ट्रवादी,
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे सावंतवाडीत आगमन

सावंतवाडी ता. ०५-: आज शिवस्वराज्य यात्रेच्या पार्श्वभूमी सावंतवाडी दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे या दोन दिग्गज नेत्यांचे सावंतवाडीत आगमन झाले..राष्ट्रवादीच्या या दोन बड्या नेत्यांचे कोकण महीला अध्यक्षा अर्चना घारे व माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने जंगी स्वागत केले…https://sindhudurgsamachar.in/kokan-आकाश-फिश-मिल-बंद-करणार-ख/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here