🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l कुडाळ l प्रतिनिधी-
वालावल येथील बस स्टँड येथे येत्या २० नोव्हेंबर ( शुक्रवार) रोजी प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही , सत्यनारायण पूजा तसेच विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/
यावेळी सकाळी ९ वा. सत्यनारायण पूजा व सायंकाळी ७ वा. दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळाचे ‘ कुमारीका झाली आई, हरिहर भेटीची नवलाई ‘ हे ट्रिकसिन युक्त नाटक, व साई दर्शन ,मिरवणूक आदी कार्यक्रम होणार आहेत.याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक वालावल रिक्षा मंडळ आदी तर्फे करण्यात आले आहे.