⭐ग्राहकांनी केला व्याक्त संताप –
🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार कुडाळ /मनोज देसाई
गत आठवड्यात झालेल्या गडगडाटासह पाऊसामुळे, हुमरमळा येथील बि एस एन एल टॉवर प्रभावित होऊन ग्राहक सेवा कोलमडली असल्याने मोबाईल सेवेवर परिणाम झाला. कॉल अबॉर्ट होणे, पुर्ण न होणे आदी समस्या हूमरमळा येथील ग्राहकांना निर्माण होत आहेत.https://sindhudurgsamachar.in/यूजीसी-नेट-परीक्षेची-तार/
यावर उपाय योजना करण्यात यावी अशी, आग्रही मागणी हूमरमळा ग्रामस्थ, सरपंच अमृत देसाई, सर्व सदस्य ,ग्राहक, सदस्य बारीश उपाध्ये आदींनी केली आहे.