Kokan: विनायक केरकर यांचे निधन

0
67
निधन ,
विनायक केरकर यांचे निधन

वेंगुर्ला प्रतिनिधी-  वेंगुर्ला गाडीअड्डा येथील रहिवासी तसेच वेंगुर्ला बाजारपेठेतील कांदा-बटाटा आणि आंबा व्यापारी विनायक वासुदेव केरकर (८९) यांचे २२ फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक बहिणी, जावई, नातवंडे, २ भाऊ, बहिणी, पुतणे असा परिवार आहे. ‘राजश्री कोल्ड्रींक्सचे‘ कर्मचारी महेश केरकर व बाजारातील फळांचे व्यापारी मिलिद केरकर यांचे ते वडील होत.  https://sindhudurgsamachar.in/kokan-वासुदेव-ताम्हणकर-यांचे-न/

फोटो – विनायक केरकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here