Kokan: शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा

0
36
श्री.रुपेश पावसकर यांचा वाढदिवस साजरा
शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा

कुडाळ-शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांचा वाढदिवस हा श्री संत राऊळ महाराज मठ पिंगुळी येथे अभिषेक करून आजच्या शुभ दिवसाची सुरुवात केली.तदनंतर शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कुडाळ येथे कुडाळ व मालवण तालुक्यातील विभागप्रमुख व पदाधिकारी यांनी केक कापून वाढदिवस साजरा करून आनंद द्विगुणित करण्यात आला. तद्नंतर पणदुर येथील सविता आश्रम येथे मुबलक असे धान्य वितरीत केले.https://sindhudurgsamachar.in/kokan-घरकुलांची-नोंदणी-आता-आवा/

यावेळी शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर,शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रीम.वर्षाताई कुडाळकर,माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.संजय भोगटे, शिवसेना भजन संघटना जिल्हाप्रमुख श्री.रामचंद्र परब,शिवसेना तालुका संघटक श्री.अनिकेत तेंडुलकर,शिवसेना कुडाळ अल्पसंख्याक तालुकासंघटक श्री.शेरखान गनिखान,शिवसेना उपतालुका संघटक श्री.संजय सावंत,युवासेना तालुकाप्रमुख श्री.प्रसाद नार्वेकर,महिला आघाडी विभागप्रमुख कु.शिल्पा आचरेकर,शिवसेना विभागप्रमुख श्री.किशोर सावंत,श्री.राजेश तेंडुलकर,श्री.जयदीप तुळसकर,श्री.चैतन्य कुडाळकर,श्री.विठोबा शेडगे,मालवण तालुका उपतालुकाप्रमुख तथा युवा जिल्हा समन्वयक श्री. उदय राऊत,मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुख श्री.अच्चुत लोके शिवसेना कार्यकर्ते श्री.महादेव तेंडुलकर,श्री.उमेश परब,श्री.सुदर्शन तेंडुलकर,श्री.अजय मंगेशकर,आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी श्री.रुपेश पावसकर यांचे अभिष्टचिंतन करून शुभेच्छा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here