प्रतिनिधी-पांडुशेठ साठम
देवगड – श्रावण मासारंभ सुरु झाला आहे. देवगड येथील प्रसिद्ध मंदिर श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घेण्यास भक्तगण एकच गर्दी करतात. त्यामुळे श्रावण सोमवारचे निमित्त साधत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज सकाळी श्री देव कुणकेश्वर मंदिरात उपस्थित राहून दर्शन घेतले. यावेळी संकेत नाईक, सचिन आचरेकर उपस्थित होते. https://sindhudurgsamachar.in/कलोपासक-पुणे-आयोजित-पुरु/