Kokan: संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या मराठी विभागाची माजी विद्यार्थिनी सिद्धी परब सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रथम

0
224
सिद्धी परब
संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या मराठी विभागाची माजी विद्यार्थिनी सिद्धी परब सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रथम

कुडाळ: संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या मराठी विभागाची माजी विद्यार्थिनी सिद्धी परब हिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (एम.ए.मराठी साहित्य) प्रथम येत सुवर्णपदक पटकाविले.
तसेच अधिव्याख्याता पदासाठी आवश्यक असणारी सेट परीक्षाही ती नुकतीच उत्तीर्ण झाली आहे.तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-नितीन-देसाई-आत्महत्या-प/

कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या मराठी विभागाची ती माजी विद्यार्थिनी आहे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.बी.झोडगे , क.म.शि.प्र. मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ.शरयू आसोलकर ,प्रा.संतोष वालावलकर आदींनी तिचे अभिनंदन केले आहे.सिद्धी परब ही काळसे येथील निवृत्त शिक्षक श्री.राजन परब यांची कन्या होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here