Kokan: साई मंदिराचा २७वा वर्धापन उत्सव

0
36
रा.प.वेंगुर्ला स्थानकावरील साई मंदिरा
- रा.प.वेंगुर्ला स्थानकावरील साई मंदिराचा २७वा वर्धापन उत्सव १० व ११ फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे.

वेंगुर्ला प्रतिनिधी – रा.प.वेंगुर्ला स्थानकावरील साई मंदिराचा २७वा वर्धापन उत्सव १० व ११ फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-भ्रष्ट-तलाठ्याला-आ-वैभव

दि.११ रोजी सकाळी श्री गणेश पूजन व धार्मिक विधी९ वा.शहरातून साईंची भव्य पालखी मिरवणूकसायं.४ वा. हळदीकुंकूसायं.५ वा.ब्राह्मण प्रासादिक मंडळाचे (तेर्सेबांबर्डे) भजनसायं.६ वा. मातोंड खालचे बांबर मंडळ यांचे भजनसायं. ७ वा. महाआरती व पालखीरात्रौ ९ वा. पार्सेकर द.ना. मंडळाचा वेड्या बहिणीची वेडी माया‘ हा नाट्यप्रयोगदि.११ रोजी महारुद्र व जप सांगतासाईबाबांची महापूजा११ वा.महाआरती व महानैवेद्यदु.१२ ते ४ पर्यंत महाप्रसादसायं. ४ वा. श्री सिद्धेश्वर महिला मंडळाचे (खानोली) भजनसायं. ५ वा. गुणगौरव कार्यक्रमसायं. ७ वा. महाआरतीसायं. ७.३० वा. पालखी मिरवणूक,  रात्रौ ९ वा. देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळचेंदवण यांचा ब्रह्म पदार्थ‘ अर्थात महिमा जगन्नाथ पुरीचा‘ हा रहस्यमय ट्रिकसिनयुक्त नाट्यप्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री साई मंदिर देवस्थान समिती व कर्मचारी वृंद रा.प.वेंगुर्ला आगार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here