Kokan: सिद्धेश्वराचा जत्रौत्सव ३ डिसेंबर रोजी

0
60
सिद्धेश्वराचा जत्रौत्सव ३ डिसेंबर रोजी
सिद्धेश्वराचा जत्रौत्सव ३ डिसेंबर रोजी

वेंगुर्ला प्रतिनिधी – उभादांडा-सिद्धेश्वरवाडी येथील श्रीदेव सिद्धेश्वराचा जत्रौत्सव रविवार दि.३ डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त धार्मिक कार्यक्रम, दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद, रात्रौ सिद्धेश्वर पालखी प्रदक्षिणा, त्यानंतर  रात्रौ कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे (कै.बाबी कलिगण) नाटक होणार आहे. तरी भाविकांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थानतर्फे केले आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-पहिल्या-टप्प्यात-१५-टक्क/

फोटो – श्री सिद्धेश्वर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here