Kokan: सौ.शैलजा शेखर वेंगुर्लेकर यांचे निधन

0
14
सौ.शैलजा शेखर वेंगुर्लेकर यांचे निधन
सौ.शैलजा शेखर वेंगुर्लेकर यांचे निधन

वेंगुर्ला-गावडेश्वर मंदिर नजिकच्या सौ.शैलजा शेखर वेंगुर्लेकर (५७) यांचे दि. २६ सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, दोन सूना, दीर, भावजया, पुतणे, पुतणी, नातवंडे असा परिवार आहे. वेंगुर्ला नगरपरिषदेचे कंत्राटी कर्मचारी उन्मेष वेंगुर्लेकर यांच्या त्या मातोश्री होत.https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here