
– कार्यप्रदर्शन लाइनचे सार्वत्रीकरण करताना फोक्सवॅगन इंडियाने ग्राहकांसाठी बनवले अॅक्सेसेबल जीटी बॅज
– १.५I TSI EVO इंजिनाद्वारे समर्थित Virtus GT Plus च्या अग्रणी लाइन मध्ये मॅन्युअल ट्रान्समिशनला फोक्सवॅगन इंडिया वर खूप मागणी
– फोक्सवॅगनचे २ नवीन प्रकार सादर: Taigun: GT Plus MT आणि GT DSG
– नवीन सर्व प्रकारांमध्ये Virtus आणि Taigun वर नवीन बाह्य रंग “लाव्हा ब्ल्यू” सादर
– वैशिष्ट्यपूर्ण ‘जीटी एज लिमिटेड कलेक्शन’ सादर. त्यात विशेष “डीप ब्लॅक पर्ल” फिनिश मध्ये Virtus GT Plus DSG आणि GT Plus मॅन्युअलचे मर्यादित वॉल्यूम, “डीप ब्लॅक पर्ल” आणि “कार्बन स्टील मॅट” फिनिश मध्ये Taigun GT Plus DSG आणि GT Plus मॅन्युअल यांचा समावेश. ‘जीटी एज लिमिटेड कलेक्शन’चा भाग म्हणून Taigun “Sport” आणि “Trail” वर आगामी विशेष आवृत्त्या सादर.https://sindhudurgsamachar.in/kokan-कोकणात-वादळी-पावसाच्या-श/
– जोडीला, Taigun जीटी प्लस एमटी आणि Taigun जीटी प्लस डीएसजी साठी नवीन मॅट फिनिश बाह्य बॉडी कलर, मॅट कार्बन स्टील ग्रे.
– परफॉर्मन्स लाइनवर स्पोर्टी अपील वाढवताना फोक्सवॅगन इंडियाने Taigun आणि Virtus च्या जीटी प्लस प्रकारांवर डीप ब्लॅक पर्ल रंग सादर
– जोडीला, Taigun जीटी प्लस एमटी आणि Taigun जीटी प्लस डीएसजी साठी “मॅट” फिनिश मध्ये कार्बन स्टील ग्रे
– सर्व नवीन प्रकारांचे बाजारपेठेतील सादरीकरण आणि ‘जीटी एज लिमिटेड कलेक्शन’ जून २०२३ पासून पुढे सुरू
– प्रौढ आणि लहान मुलांच्या संरक्षणात ५ स्टार ग्लोबल NCAP रेटिंगसह Taigun आणि Virtus सह भारतीय बाजारपेठेत फोक्सवॅगन इंडिया तर्फे सर्वाधिक सुरक्षित उत्पादन पोर्टफोलिओ सादर. फोक्सवॅगन Virtus ने GNCAP च्या इतिहासात मिळवला आजवरचा सर्वोत्तम स्कोअर
– सुरक्षिततेचा अवलंब वाढविण्यासाठी सरकारी नियमांच्या अनुषंगाने सीट बेल्ट रिमाइंडर आता १ एप्रिल २०२३ पासून उत्पादित Taigun आणि Virtus वर सुरू

