सांगली: महाराष्ट्रात आमचे सरकार (काँग्रेस) आल्यास लाडकी बहिणच्या रक्कमेत वाढ करु, लाडक्या बहिणींना महिन्याला दोन हजार रुपये देऊ, अशी घोषणा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेनी केली. ते सांगली जिल्ह्यातील कडेगावमध्ये पतंगराव कदमांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शरद पवार यांच्यासह राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते.https://sindhudurgsamachar.in/kokan-न्हावेलीत-इको-फ्रेंडली-ग/
Home महाराष्ट्र Maharashtra:आमची सत्ता आल्यास पंधराशे च काय लाडक्या बहीणींना दोन हजार देवू.- काँ.अध्यक्ष...