Maharashtra: नाशिक इगतपुरी येथे गरजूंस दीपावली फराळ वाटप

0
31
गरजूंस दीपावली फराळ वाटप
नाशिक इगतपुरी येथे गरजूंस दीपावली फराळ वाटप

नाशिक इगतपुरी येथे गरजूंस दीपावली फराळ वाटप_दर वर्षी प्रमाणे या वर्षीही श्री सरस्वती साईशवरी संस्थे तर्फे नाशिक येथील इगतपुरी मध्ये गरजुं गरिबांस दीपावली निमित्त फराळ , साबण , कंदील , बिस्कीट पुढे -चिक्की  , फ्रुटी पाऊच , वह्या-पेन्सिल , धान्य  , नवीन कपडे , खेळणी  असा भरगच्च कार्यक्रम करून खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करण्यातआली https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/

सदर  कार्यक्रमास सह प्रायोजक म्हणून प्रवरा प्रमोद मनचेकर  , प्रियांका अमोल नार्वेकर , अवनी राऊळ  याचे सहकार्य लाभले .तसेच  लोकेश जैन ,सुजाता टिकम , दत्तात्रेय पडवळ , पुष्पां मोरे , चित्तरंजन बांदकर ,नरेश करलकर  व संस्थापक सुरज बांदकर उपस्थित होते
.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here